आज पुण्यतिथी आशा महात्म्याची ज्यांना आम्ही पाहिलं नाही पण कोणतंही पान त्यांच्याविना आज पावेतो ... आज पुण्यतिथी आशा महात्म्याची ज्यांना आम्ही पाहिलं नाही पण कोणतंही पान त्यांच...
मोहनदास 'महात्मा' होऊन या जगात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समर. मोहनदास 'महात्मा' होऊन या जगात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र...
भारतभूमी स्वतंत्र होता सर्वमान्य हे झाले जनतारा पंचवार्षिक दिल्या योजना नव निर्माणाचा वाहतो वारा भारतभूमी स्वतंत्र होता सर्वमान्य हे झाले जनतारा पंचवार्षिक दिल्या योजना नव नि...
मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास सत्य, अहिंसेच्या मार्गाने मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास सत्य, अहिंसेच्या मार्गाने
शांतीचा दूताची येते सदैव आठवण......!! शांतीचा दूताची येते सदैव आठवण......!!
सूतकताई, गरजेपुरते वस्त्र हे ध्येय घालवले जीवन त्यांनी आश्रमातुनी सूतकताई, गरजेपुरते वस्त्र हे ध्येय घालवले जीवन त्यांनी आश्रमातुनी